Horoscope 31 March : विचारपूर्वक दिवस घालवा, धनलाभाची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

मेष

या राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. नव्या योजनांवर व्यवसाय सुरु करू शकतात, कामाच्या ठिकाणी समस्या संपू शकेल.

Horoscope 31 March | esakal

वृषभ

आज गुतवणूकी बाबतीत काळजीपूर्वक निर्णय घ्यावे. धनलाभ होण्याची शक्यता.

Horoscope 31 March | esakal

मिथून

कामाच्या ठिकाणी अस्वस्थता आणि गैरसोय होऊ शकते. समस्या असल्यास काळजी पूर्व सामोरे जा.

Horoscope 31 March | esakal

कर्क

आजच्या दिवशी रोजच्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात. घाईत कोणतेही निर्णय घेऊ नये.

Horoscope 31 March | esakal

सिंह

आजच्या दिवसाचा पुरेपूर फायदा घ्या. जुन्या आठणी जाग्या होतील.

Horoscope 31 March | esakal

कन्या

आज अडचणीत इतरांची मदत घ्यावी लागेल. अधिकाधिक कामे पुर्णत्वास न्या, त्याचा फायदाच होईल.

Horoscope 31 March | esakal

तुळ

प्रवासाचे योग आहेत. त्याचा भविष्यात फायदा होईल. नव्या संधी उपलब्ध होतील.

Horoscope 31 March | esakal

वृश्चिक

कठिण परिस्थितीचा सामना करावा लागेल. नवीन ठिकाणी फिरायला जाण्याची शक्यता.

Horoscope 31 March | esakal

धनु

आज मेहनतीत कसूर ठेवू नका. नोकरदार वर्गाला बढती मिळण्याची शक्यता. सहकाऱ्याची साथ मिळेल.

Horoscope 31 March | esakal

मकर

नोकरी, व्यवसायात सहकाऱ्यांकडून खूप फायदा होणार. भविष्याच्या तरतूदीचे निर्णय घ्यावे.

Horoscope 31 March | esakal

कुंभ

धनलाभ होण्याची शक्यता. पैसा भविष्यासाठी टिकवून ठेवा. महत्वाच्या गाठीभेटी होतील.

Horoscope 31 March | esakal

मीन

आज काही महत्वाचे आणि चांगले बदल होणार आहेत. प्रॉपर्टीशी संबंधीत महत्वाचे निर्णय विचार करून घ्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope 31 March | esakal