Horoscope 31 May : या राशींना होईल धनलाभ, रखडलेली कामे मार्गी लागतील

सकाळ डिजिटल टीम

मेष : अनावश्यक कामात वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. गडी, नोकरचाकर, कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Horoscope 31 May

वृषभ : संततीसौ‘य लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

Horoscope 31 May

मिथुन : आरोग्याच्या तक‘ारी कमी होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

Horoscope 31 May

कर्क : तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

Horoscope 31 May

सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायातील उधारी, उसनवारी वसूल होईल.

Horoscope 31 May

कन्या : गेली दोन दिवस रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. दैनंदिन कामे यशस्वी होतील.

Horoscope 31 May

तुळ : महत्त्वाची कामे शक्यतो टाळावीत. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

Horoscope 31 May | esakal

वृश्‍चिक : मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. संततीसौ‘य लाभेल.

Horoscope 31 May

धनु : मानसिक अस्वस्थता कमी होईल. एखादी आनंददायी घटना घडेल.

Horoscope 31 May

मकर : मानसिक अस्वस्थता कमी होईल. प्रवास सुखकर होतील.

Horoscope 31 May

कुंभ : मानसिक अस्वस्थता राहाणार आहे. दिवस फारसा अनुकूल नाही.

Horoscope 31 May

मीन : मानसिक अस्वस्थता कमी होईल. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope 31 May