Rashi Bhavishya: 'या' चार राशींसाठी आजचा दिवस अशुभ

| Sakal

आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

| Sakal

महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. महत्त्वाची वार्ता समजेल.

| Sakal

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वाहने जपून चालवावीत.

| Sakal

खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

| Sakal

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. मनोबल कमी राहील.

| Sakal

शासकीय कामे मार्गी लागतील. मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील.

| Sakal

काही कामे धाडसाने पार पाडाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

| Sakal

खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

| Sakal

मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. आर्थिक लाभ होतील.

| Sakal

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. गुरुकृपा लाभेल.

| Sakal

अनेकांचे सहकार्य लाभेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

| Sakal

काहींना कामानिमित्त प्रवास होईल. संततिसौख्य लाभेल.

| Sakal