Horoscope 23 Sept : आजचा दिवस 'या' राशींसाठी असेल खास; जाणून घ्या तुमची रास

| Sakal

गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

| Sakal

राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मनोबल वाढविणारी घटना घडेल.

| Sakal

महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

| Sakal

संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

| Sakal

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

| Sakal

जिद्द आणि चिकाटी वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

| Sakal

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

| Sakal

आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

| Sakal

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

| Sakal

वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

| Sakal

आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

| Sakal

सहकार्याची अपेक्षा नको. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

| Sakal