Horoscope 14 January : 'या' राशीच्या लोकांनी आज सावध राहा, नाहीतर

सकाळ ऑनलाईन टीम

मेष - या राशीच्या व्यक्तींनी नोकरीतील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. तुमचा आजचा सुखद प्रवास होऊ शकतो.

Horoscope | esakal

वृषभ - नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. कन्या आणि मकर राशीच्या मित्रांची आज साथ लाभणार आहे. पैशाच्या खर्चावर नियंत्रण ठेवा.

मिथुन - तुम्ही आज धार्मिक कार्यात व्यस्त राहण्याची शक्यता आहे. पांढरा आणि लाल रंग तुमच्यासाठी शुभ आहेत. कोणत्या ठिकाणी थकीत पैसे असतील तर मिळू शकतील.

कर्क - राजकारणातील व्यक्तींसाठी आजचा दिवस यशाचा आहे. नोकरीत अडकलेले पैसे मिळू शकतात. नोकरीत पदोन्नतीकडे वाटचाल करण्याची शक्यता आहे. 

सिंह - कोणा एका गुंतागुंतीच्या प्रकरणावर तोडगा काढाल. ज्यामध्ये बऱ्याच अंशी यशस्वीसुद्धा ठराल. जुन्या गोष्टीविसरुन पुढे जा. एखादा असा प्रसंग समोर येईल जो पाहता तुमची विचारसरणीच बदलेल. 

कन्या - कोणा एका गुंतागुंतीच्या प्रकरणावर तोडगा काढाल. ज्यामध्ये बऱ्याच अंशी यशस्वीसुद्धा ठराल. जुन्या गोष्टीविसरुन पुढे जा. एखादा असा प्रसंग समोर येईल जो पाहता तुमची विचारसरणीच बदलेल. 

धनू - नोकरीच्या ठिकाणी नव्या जबाबदाऱ्या मिळण्यास मदत होईल. कुठलीतरी चिंता जाणवेल. जुन्या मित्रांची भेट होऊ शकते.

कुंभ - तुमच्यात आणखी आत्मविश्वास वाढेल. लवकरच तुमचं घर बांधण्याची किंवा खरेदी करण्याची तयारी सुरू करू शकता. उत्साहाने व्यवसायासंबंधी योजना पूर्ण कराल. कोणत्याही नवीन बदलासाठी स्वत:ला तयार करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.