डान्सर आणि अभिनेत्री मुक्ती मोहन तिच्या सौंदर्यानं चाहत्यांना वेड लावत असते.
सध्या अभिनेत्रीचा नवीन लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
डान्सर मुक्ती पांढऱ्या फुलांची साडी आणि कट ब्लाउजमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
मुक्ती मोहन ग्लॉसी मेक-अप आणि स्ट्रेट हेअर स्टाइलमध्ये अप्रतिम दिसतेय.
या पारंपारिक पोशाखात अभिनेत्री मुक्ती किलर पोज देताना दिसत आहे.
साडीवर अभिनेत्रीनं पांढऱ्या रंगाच्या बांगड्या आणि कानातले घातले आहेत.
मुक्ती मोहन तिच्या इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे.
अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर 2.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.