Deepa Parab: अखेर अश्विनीने मंगळसूत्र काढलंच! कसा वाटतोय तिचा नवा लुक?

नीलेश अडसूळ

अभिनेता अंकुश चौधरीची बायको म्हणजेच अभिनेत्री दीपा परब चौधरी सध्या झी मराठी वरील 'तू चाल पुढं' या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे.

Deepa Parab chaudhari new look in tu chal pudha serial on zee marathi | sakal

या मालिकेत दीपा अश्विनी वाघमारे हे पात्र करत आहे.

Deepa Parab chaudhari new look in tu chal pudha serial on zee marathi | sakal

आणि लवकरच अश्विनीच्या आयुष्याला कलाटणी मिळणार असून ती मिसेस इंडिया हा किताब जिंकणार आहे.

Deepa Parab chaudhari new look in tu chal pudha serial on zee marathi | sakal

याच सोहळ्याचे सध्या चित्रीकरण सुरू असून अश्विनीचा अर्थात दीपा परबचा ग्लॅमरस लुक समोर आला आहे.

Deepa Parab chaudhari new look in tu chal pudha serial on zee marathi | sakal

या लुक साठी मी मंगळसूत्र काढणार नाही, असा हट्ट अश्विनीने धरला होता पण ध्येय सध्या करण्यासाठी तिने अखेर टिकली आणि मंगळसूत्र बाजूला ठेऊन हा कडक लुक केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepa Parab chaudhari new look in tu chal pudha serial on zee marathi | sakal