Deepika Padukone : लाल रंगाच्या बॉसी ड्रेसमध्ये दीपिकाचा जलवा

| Sakal

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाने मनामनात राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण

| Sakal

दीपिका अनेक कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. आता दीपिका तिच्या लेटेस्ट फोटोशुटमुळे चर्चेत आहे

| Sakal

लाल रंगाच्या बॉसी ड्रेसमध्ये दीपिकाने आपला जलवा दाखवला आहे

| Sakal

त्याचबरोबर तिने आजपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत

| Sakal

दीपिकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे 

| Sakal