Deepika Padukone : 'ऑस्कर'मध्ये दीपिकाच्या वाट्याला मोठी जबाबदारी

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री दीपिका पदुकोण अमेरिकेला रवाना झाली आहे

Deepika Padukone

दीपिका पहिल्यांदाच या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे

Deepika Padukone

१३ मार्च २०२३ रोजी ऑस्कर सोहळा होणार आहे

Deepika Padukone

मनोरंजन क्षेत्रासाठी हा सर्वात मोठा सोहळा असतो

Deepika Padukone

अमेरिकेमध्ये ९५वा ऑस्कर सोहळा होत आहे

Deepika Padukone

दीपिका ऑस्कर सोहळ्यामध्ये प्रेझेंटरची भूमिका साकारणार आहे

Deepika Padukone

मुंबई विमानतळावरील तिचे फोटो समोर आले आहेत

Deepika Padukone

ऑस्करच्या स्पर्धेमध्ये राजामौली यांचा आरआरआर सिनेमा आहे

Deepika Padukone

मुंबई विमानतळावर दीपिका बॉसी लूकमध्ये दिसली

Deepika Padukone

तिला विमानतळावर सोडण्यासाठी रणवीर सिंग आला होता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepika Padukone