Deepika Padukone : दीपिकाच्या फोटोवर रणवीर झाला फिदा...

सकाळ डिजिटल टीम

ती नुकतीच पॅरिस फॅशन वीकमध्ये दिसली.

यात तिनं लुई व्हिटन ब्रॅंडचा ड्रेस घातला होता.

मिनी बेज ड्रेसमध्ये ती सुपर हॉट दिसतेय अन् रणविर सिंगनं तिच्या फोटोला “फीलिंग हॉट” इमोजी कमेंट केलीय.

ready-to-wear Summer/Spring 2021 collectionच्या फॅशन विकमध्ये तिने वॉक केला.

दीपिका ही पहिली भारतीय लुई व्हिटनची ब्रँड अॅम्बेसेडर आहे.

दिपिका लवकरच ‘पठाण’मध्ये जॉन अब्राहम आणि शाहरुख खानसोबत दिसेल.

हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.