अमृता फडणवीस आपल्या गायनासाठी संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहेत.
अमृता यांच्या आवाजाची भूरळ प्रेक्षकांवर पडली आहे.
नुकताचा त्यांचा आज मैं मूड बना लिया हे, गाण आलं.
या गाण्याला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं.
अमृता फडणवीस आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
इन्स्टाग्रामवर त्यांचे अनेक व्हिडीओ शेअर होतात.
अमृता यांना राष्ट्रीय कला कीर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
नेपाळ सरकारकडून देण्यात येणाऱ्या पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला.