Dhanashree Kadgoankar : वहिनीसाहेबांचा पारंपारीक साज

| Sakal

धनश्री ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत ‘वहिनीसाहेब’ भूमिका सकारात घराघरांत पोहोचली

| Sakal

अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे

| Sakal

तिची ‘वहिनीसाहेब’ ही भूमिका चांगलीच गाजली

| Sakal

वहिनीसाहेबांचे कोल्हापुरी ठसका असलेले डायलॉग प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत

| Sakal

धनश्रीने तिचे साडीतले काही फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत यात ती खूपच सुंदर दिसत आहे

| Sakal

चाहतेही धनश्रीच्या या फोटोंवर फिदा होत असतात

| Sakal

या लूकमध्ये ती कमालीची ग्लॅमरस आणि सुंदर दिसतेय

| Sakal