Dharsha Gupta : सौंदर्याची अस्सल खान आहेस तू

Anuradha Vipat

बोल्ड अभिनेत्री

प्रसिद्ध दक्षिणात्य बोल्ड अभिनेत्री दर्शा गुप्ता

Dharsha Gupta

सोशल मीडियावर सक्रिय

दर्शा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Dharsha Gupta

सतत चाहत्यांच्या संपर्कात

दर्शा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Dharsha Gupta

लेटेस्ट फोटो

अशातच दर्शाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Dharsha Gupta

फोटो वायरल

दर्शाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Dharsha Gupta

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही दर्शाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Dharsha Gupta

हॉट लूक

या फोटोत दर्शा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharsha Gupta