धुमेहाच्या रूग्णांनी काहीही खाण्यापूर्वी किंवा पिण्याआधी, त्या पदार्थाने त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढणार नाही ना, याची काळजी घ्यावी लागते
चला तर मग आज आपण मधुमेहाच्या रूग्णांनी कोणत्या फळांच सेवन करावं याविषयी माहिती करुन घेऊ...
जांभूळ
जांभळाला इंडियन ब्लॅक बेरी असेही म्हटले जाते.जांभूळ खाल्ल्याने रक्तातील साखरेची वाढ होत नाही
सफरचंद
सफरचंदामध्ये केवळ भरपूर फायबर नसतात.सफरचंद खाल्याने ग्लूकोजची पातळी स्थिर होण्यास मदत होते
नासपतीमध्ये फायबर्स आणि अॅँटीऑक्सीडेंट्स असल्याने ते मधुमेही खाऊ शकतात.Diabetes Patient
पपईत व्हिटॉमिन सी आणि अॅँटीऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असतात
पेरुत ग्लायसेमिक इंडेक्स कमी असून व्हिटॉमिन सी, फायबर्स आणि अॅँटीऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असतात