Horoscope 16 Feb : पैसा, करियर अन्...या राशींनी आज जपूनच वागा

सकाळ ऑनलाईन टीम

मेष - आजच्या दिवशी सावध राहून आपल्या कामात गुंतून राहा. तसंच आज तुमचे कोणाशीही मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या.

Horoscope 16 Feb

वृषभ - आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका. बिझनेसमध्ये भरपूर नफा कमवू शकणार आहात.

Horoscope 16 Feb

मिथुन - आजच्या दिवशी बिझनेसमध्ये तुम्ही भरपूर नफा कमवू शकणार आहात. दिवस चांगला आहे मात्र खर्च नक्कीच थोडा वाढण्याची शक्यता आहे 

Horoscope 16 Feb

कर्क - आजच्या दिवशी मित्रांच्या मदतीने तुम्हाला खूप फायदा होणार आहे. संध्याकाळपूर्वी तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते.

Horoscope 16 Feb

सिंह - आजच्या दिवशी घरातील लोकांशी लहान गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचा धोका किंवा जोखीम पत्करण्याचा प्रयत्न करू नका.

Horoscope 16 Feb

कन्या - आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींसाठी राशीच्या लोकांसाठी पैसा आणि करिअर फायदेशीर ठरणार आहे. जे काम करणार आहात त्याला वेळ लागू शकतो.

Horoscope 16 Feb

तूळ - या राशीच्या व्यक्तींना व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. मनात कामाबाबत नवीन कल्पना असेल तर पुढे जाण्यासाठी चांगला दिवस आहे 

वृश्चिक - आजच्या दिवशी जीवनात सावध राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. तुमचं काही नुकसान होणार असेल तर ते टाळाणं तुमच्याच हातात आहे. 

धनु - आजच्या दिवशी तुमचं मन विचलीत होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याचा योग दिसून येतोय.

Horoscope 16 Feb

मकर - आजच्या दिवशी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे 

Horoscope 16 Feb

कुंभ - आजच्या दिवस तुमच्या चांगल्या स्वभावामुळे व्यवसायात फायदा होणार आहेत. अविवाहितांसाठी लवकरच चांगली बातमी मिळणार आहे.

Horoscope 16 Feb

मीन - आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी नव्या व्यक्तींसोबत ओळख होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची स्तुती होऊ शकते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

horoscope