हृदयाचे ठोक सुरू आहेत तोपर्यंतच तुम्ही जिवंत आहात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राखणे आवश्यक आहे.
ओमेगा ३ युक्त आहार घ्या.
लसूणमध्ये अॅण्टिऑक्सिडंट्स, अॅण्टिफंगल घटक असतात.
रोज पाण्यात भिजवून बदाम खा.
अक्रोडमध्ये हेल्दी फॅट असतात.
एवोकाडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात.
हिरव्या भाज्या खा.
ग्रीन किंवा ब्लॅक टी प्या.