Diet Tips : खाण्याच्या या सवयी तुम्हाला देतील सुदृढ शरीर

नमिता धुरी

शरीर सुदृढ ठेवायचं असेल तर नुसतंच खाऊन उपयोग नाही; तर विचारपूर्वक आहार घ्यावा लागेल.

Diet Tips

जेवणाच्या वेळा निश्चित करा आणि त्याच वेळी जेवा.

छोटे-छोटे घास खा.

Diet Tips

अन्न पूर्ण चावून खा.

Diet Tips

जेवताना किंवा जेवून झाल्यावर लगेच पाणी पिऊ नका, जेणेकरून पचन नीट होईल.

Diet Tips

रोज सकाळी गरम पाणी प्या. यामुळे शरीर आम्लमुक्त होईल.

Diet Tips

हिरव्या भाज्या, मका, सुका मेवा असे फायबरयुक्त पदार्थ खा.

Diet Tips

तेलकट-तिखट पदार्थ आणि जंक फूड टाळा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diet Tips