Necklace Design : पहा एकापेक्षा एक सुंदर नेकलेस डिजाइन

सकाळ डिजिटल टीम

कोणत्याही ड्रेसवर ज्वेलरीही तितकीच महत्त्वाची असते.

Necklace Design | sakal

विशेषत: नेकलेस हा अधिक उठून दिसतो.

Necklace Design | sakal

नेकलेसमुळे आपलं व्यक्तिमत्त्व खुलून उठतं.

Necklace Design | sakal

सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या डिझाईनचे नेकलेस आलेले आहेत.

Necklace Design | sakal

साडी, सलवार आणि लेहेंगावर तुम्ही एकापेक्षा एक हटके डिझाईन ट्राय करू शकता.

Necklace Design | sakal

डायमंड नेकलेस तर ऑल टाईम महिलांचा फेवरेट असतो.

Necklace Design | sakal

ट्रेडीशनल लूक वर तुम्ही ट्रेडीशनल नेकलेस विशेषत: मोत्यांचा नेकलेस परिधान करू शकता.

Necklace Design | sakal

सिंगल चेन नेकलेसही वेस्टर्न लूक वर उठून दिसतो.

Necklace Design | sakal

भरगच्च चोकर नेकलेसही तुम्ही ट्राय करू शकता.

Necklace Design | sakal

सध्या असे चोकर नेकलेसही खूप ट्रेंड वर आहे.

Necklace Design | sakal

मुळात तुमच्या आउटफीटवर मॅचिंग नेकलेस असला तर तुमचा लूक अधिक उठून दिसतो.

Necklace Design | sakal

दिपिकाने घातलेली पारंपारीक ज्वेलरीही तुम्ही परिधान करू शकता.

Necklace Design | sakal

काठापदराच्या साडीवरही अशा प्रकारचे नेकलेस उठून दिसतात.

Necklace Design | sakal

लेहेंगावर अशा प्रकारचे नेकलेस सुंदर दिसतात.

Necklace Design | sakal

तर करीनाने घातलेला हा नेकलेस तुम्ही साडी किंवा लेहेंगावर परिधान करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Necklace Design | sakal