Ring Designs : पहा एकापेक्षा एक भारी अंगठीचे डिजाईन्स

सकाळ डिजिटल टीम

अनेक स्त्रियांना अंगठीचे वेगवेगळे प्रकार ट्राय करण्याची सवय असते. त्यात रिंग आकाराच्या अंगठीचा विशेष ट्रेंड सुरू आहे.

सोन्याच्या अनेक प्रकारच्या डिझाईनच्या अंगठ्या सहज मिळतात. एवढंच काय तर तुम्ही हवी ती अंगठी बनवून घेऊ शकता.

सिंगल स्टोन अंगठीमुळे बोटांचं सौंदर्य आणखी खुलून उठतं.

हल्ली अनेक बोटांमध्ये रिंग घालण्याचा ट्रेंड आलाय. असे अंगठीचे लुक वेस्टर्न ड्रेसवरही उठून दिसतात.

डबल स्टोन रिंग सुद्धा सध्या प्रचंड ट्रेंडीगवर आहे. ती बोटांमध्ये खूप सुंदर दिसते.

सिंगल मोतीची अंगठीसुद्धा खूप सुंदर दिसते. पांढरा मोती गोल्ड रिंगमध्ये उठून दिसतो.

नाजूक गोल्डन सिंगल आणि डबल लेअर रिंग सुद्धा बोटांमध्ये खूप सुंदर दिसतात. यातही अनेक डिझाईन्स पहायला मिळतील.

डायमंड रिंग तर विशेष प्रसिद्ध आहे. अनेकजण प्रपोज करताना डायमंड रिंग पार्टनरसाठी घेतात.

मल्टी लेअर रिंगसुद्धा बोटांमध्ये खास उठून दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ring Designs