Tea: चहा पिण्याचे तोटे

| Sakal

चहा पिण्यामुळे छातीत जळजळ होते. भूकं मंदावते

| Sakal

चहा पिण्यामुळे पचन क्रिया बिघडते त्यामुळे तुम्ही कितीही सात्विक आहाराचे सेवन केले तरी आपल्या शरीराला त्याचा काहीच फायदा होतं नाही.

| Sakal

चहामुळे शरीरात कॅल्शियम चे प्रमाण कमी होते. त्यामुळे हाडे ठिसूळ होतात व जॉईंट असलेल्या भागात वेदना जाणवतात.

| Sakal

चहामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढते

| Sakal

चहा दोन वेळ पेक्षा जास्त वेळा पिल्याने दातांवर पिवळंसर डाग पडतात. त्यामुळे दाताला कीड लागण्याची शक्यता असते.

| Sakal

रात्री जेवणानंतर व झोपण्यापूर्वी चहा पिल्यास निद्रानाश संभावतो

| Sakal

जास्त प्रमाणात चहा मधील टॅनिक ऍसिडमुळे किडनीवर परिणाम होऊ शकतो.

| Sakal

टॅनिक ऍसिडमुळे उलटी किंवा डोकं दुःखण्याचा त्रास होऊ शकतो.

| Sakal