Eggs Disadvantages : हिवाळ्यात अंडी खाताय? त्या आधी दुष्परिणाम जाणून घ्या

| Sakal

अंडी ही शरिराला प्रोटीन्स देतात पण तुम्ही अतिप्रमाणात अंडी खात असाल ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

| Sakal

आज आपण त्या विषयी जाणून घेणार आहोत

| Sakal

अंड्यांमध्ये प्रोटिन्ससह फॅट्स देखील असतात जे हाय कोलेस्ट्रॉलचे कारण ठरू शकते.

| Sakal

तुम्हाला कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर पिवळा भाग अजिबात खाऊ नये.

| Sakal

उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजार असलेल्या लोकांनी अंड्याचा पिवळा भाग अजिबात खाऊ नये.

| Sakal

कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते आणि ते हृदयासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते.

| Sakal

एका अंड्यामध्ये सुमारे 75 कॅलरीज असतात.त्यामुळे अंडी जास्त खाल्ल्याने लठ्ठपणा येऊ शकतो.

| Sakal

पुर्ण अंड्याऐवजी केवळ पांढरा भाग खाल्ला तर कॅलरीज, फॅट आणि कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकतो.

| Sakal

अंडी नीट शिजली नाही तर साल्मोनेला होण्याचा धोका असतो. यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते.

| Sakal

याशिवाय पोट फुगणे, उलट्या होणे आणि पोटाच्या इतर समस्या उद्भवू शकतात.

| Sakal