Disha Parmar : दिशाचा मनमोहक अंदाज, पाहा फोटो...

सकाळ डिजिटल टीम

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिशा परमार 

Disha Parmar

दिशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Disha Parmar

दिशा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Disha Parmar

अशातच दिशाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Disha Parmar

दिशाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Disha Parmar

चाहतेही दिशाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Disha Parmar

या फोटोत दिशा खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Parmar