कितना प्यारा तुझे रब ने बनाया Divyanka Tripathi

Aishwarya Musale

दिव्यांका त्रिपाठी ही टीव्ही अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.

divyanka tripathi | sakal

दिव्यांकाबद्दलच्या लहान-मोठ्यांपर्यंत सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

divyanka tripathi | sakal

दिव्यांका शॉर्ट ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

divyanka tripathi | sakal

या फोटोंमध्ये दिव्यांका एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे.

divyanka tripathi | sakal

दिव्यांका तिच्या चाहत्यांचं मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही.

divyanka tripathi | sakal

दिव्यांका ही आघाडीच्या टीव्ही अभिनेत्रींपैकी एक आहे.

divyanka tripathi | sakal

'बनू मैं तेरी दुल्हन' या मालिकेतून दिव्यांकाने तिच्या करिअरची सुरुवात केली.

divyanka tripathi | sakal

तिला सर्वाधिक लोकप्रियता 'ये है मोहब्बतें'मध्ये 'इशिता'ची भूमिका साकारून मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

divyanka tripathi | sakal