Diwali Rangoli : दिवाळीत या हटके रांगोळी डिझाईन्सने वाढेल तुमच्या अंगणाची शोभा

| Sakal

 दिवाळीनिमित्त सगळीकडे बाजारपेठ सजल्या आहेत

| Sakal

दिवाळीला विविध रंग वापरण्याऐवजी तुम्ही नैसर्गिक विविध रंगांच्या फुलांनी रांगोळी देखील काढू शकता

| Sakal

दिवाळीच्या सणात दिव्यांप्रमाणेच रांगोळीलादेखील महत्त्व आहे

| Sakal

दिवाळीच्या दिवशी रांगोळी, दिवे आदींनी घर सजवण्याची परंपरा 

| Sakal

दिवाळीच्या दिवशी काढलेली रांगोळी हे समृद्धीचे प्रतीक

| Sakal

या दिवाळीत तुम्ही झेंडूंच्या फुलांपासून बनवलेली स्वस्तिक रांगोळी देखील काढू शकता. ही रांगोळी अतिशय सोपी आहे

| Sakal

दिवे आणि पणतीच्या साहाय्याने सहज, सुंदर आणि सोपी रांगोळी

| Sakal