‘या’ चुकीच्या सवयी पोहोचवतात तुमच्या केसांना हानी Hair Care

सकाळ डिजिटल टीम

निरोगी केस

काळे दाट आणि निरोगी केस मिळावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण जर तुम्ही चांगला आहार घेतला नाही तर त्याचा परिणाम केसांवर स्पष्टपणे दिसून येतो.

hair | sakal

केसांसाठी हानिकारक

पण काही सवयी बदलून तुम्ही केस निरोगी बनवू शकता. आपल्या रोजच्या काही सवयी आपल्या केसांसाठी हानिकारक असतात.

hair | sakal

ड्रायर आणि हीटिंग टूल्स

फ्लॅट आयर्न, ब्लो ड्रायर सारखी हीट स्टाईलिंग टूल्स केसांना नुकसान पोहोचवण्याचं काम करतात. कारण जास्त उष्णतेमुळे केसांची मुळे कमकुवत होतात.

hair | sakal

सवय बदला

त्यामुळे जर तुम्हीही दररोज हीटिंग टूल्स वापरत असाल तर तुमची सवय बदला. त्याचबरोबर हीटिंग टूल्स वापरायची असतील तर हीट प्रोटेक्ट स्प्रेचा वापर करावा.

hair | sakal

खूप गरम पाण्याने केस धुणे

केस कधीही गरम पाण्याने धुवू नयेत. कारण यामुळे केस कोरडे आणि दु होतोंडी होतात.

hair | sakal

केसांशी संबंधित समस्या

इतकंच नाही तर गरम पाणी वापरल्याने केसांची छिद्रं कमकुवत होतात. ज्यामुळे तुम्हाला केसांशी संबंधित समस्या येऊ लागतात.

hair | sakal

टॉवेलने केस घासू नका

केस धुतल्यानंतर टॉवेलने केस चोळत असाल तर असे करणे टाळा. अशावेळी हलक्या हातांनी केस पुसून घ्या.

hair | sakal

सुती कापड

त्याचबरोबर केस पुसण्यासाठी टॉवेलच्या जगावर सुती कापडही वापरू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

hair | sakal