झोपेत आपले वजन कमी जास्त होत असते.
झोपल्यानंतरही आपल्या शरीरात अनेक प्रक्रिया सुरू असतात. त्यामुळे चांगली झोप आवश्यक आहे.
पोषक आहार घ्या.
झोपण्यापूर्वी गॅजेट्सचा वापर टाळा.
झोपण्यापूर्वी हळदीचं दूध किंवा शेंगदाणे खा.
मेडिटेशन करा.
ग्रीन टी प्या.
जेवल्यानंतर काही तासांनी झोपा.