Morning Tips : सकाळी करा ही कामे; वजन लगेच होईल कमी

| Sakal

वजन कमी करण्यासाठी फार कष्ट घेण्याची गरज नाही. सकाळी उठून फक्त काही कामे करा.

| Sakal

१५ मिनिटे चाला.

| Sakal

व्यायाम करा.

| Sakal

पुरेसे पाणी प्या.

| Sakal

भिजवलेले काजू-बदाम खा.

| Sakal

ध्यानधारणा करा.

| Sakal

पुरेशी झोप घेऊनच उठा.

| Sakal

प्रथिनयुक्त आहार घ्या.

| Sakal