Double chinची समस्या असल्यास हे व्यायाम करा

नमिता धुरी

शरीरातील चरबी वाढल्याने अनेकांना डबल चीनची समस्या जाणवते. काही व्यायामांद्वारे ही समस्या सोडवली जाऊ शकते.

जबडा शक्य तेवढा उघडा. यामुळे गळ्यावर ताण येऊन रक्ताभिसरण चांगले होईल.

तोंड उघडलेल्या स्थितीत ३ मिनिटे राहा आणि २० सेकंदांची विश्रांती घेऊन तीच कृती करा.

मान शक्य तेवढी मागच्या दिशेला वळवा.

मान मागच्या दिशेला झुकवा आणि तोंड बंद करून स्मितहास्य करा. ही कृती रोज १० मिनिटे करा.

तोंडात हवा भरून गाल फुगवा.

हा व्यायाम दिवसातून ४-५ वेळा करा.

यामुळे तुमच्या चेहऱ्याला चांगला आकार मिळू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.