Green Tea मुळे खरंच मच्छर पळून जातात?

सकाळ डिजिटल टीम

ग्रीन टीच्या पानातून येणारा वास हा मच्छरसाठी धोकादायक असतो

ग्रीन टीचे पान जाळल्यानंतर त्यातून निघणाऱ्या धुरामुळे मच्छर मरतात

ग्रीन टीच्या पानाची पेस्ट अंगावर लावल्यावर मच्छर जवळ येत नाहीत

आपल्या घरात ग्रीन टी बॅग्ज ठेवल्यामुळे मच्छर जवळ येत नाहीत

याबरोबर ग्रीन टी पिण्याने आपल्या शरीरालाही फायदे होतात

बहुपयोगी असलेले ग्रीन टी आपल्या घरात असणे आवश्यक आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.