Dream Astrology : नेतेमंडळी स्वप्नात येतात का? जाणून घ्या कारण

सकाळ डिजिटल टीम

राजकीय नेते मंडळीच स्वप्न पडणं म्हणजे तुमच्या ध्येय, आशा आकांक्षांच प्रतिक आहे.

Dream Astrology | esakal

तुमचं सत्य इतरांना कळू नये म्हणून तुम्ही घाबरतात असा त्याचा एक अर्थ होतो.

Dream Astrology | esakal

जो नेता तुम्हाला स्वप्नात दिसतो त्याच्या पर्सनॅलिटी, कामगिरीने तुम्ही प्रभावित आहात, आणि तसे होण्याची अपेक्षा करतात.

Dream Astrology | esakal

त्यांच्यासारखे दिसण्याचा, वागण्याचा सतत विचार करत असतात.

Dream Astrology | esakal

राजकीय स्वप्न हे तुमच्या भीतीचं किंवा अपराधी भावनेचं प्रतिक समजलं जातं.

Dream Astrology | esakal

तुमच्या सवयी आणि नकारात्मक भावना तुमच्या प्रगतीत अडचण ठरत असल्याचा तो संकेत असतो.

Dream Astrology | esakal

बऱ्याचदा डोक्यात सतत तेच विचार सुरू असल्याने अशा व्यक्ती दिसू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dream Astrology | esakal