हिवाळ्यात पाणी जास्त प्या अन् निरोगी राहा

| Sakal

हिवाळ्यात कमी पाणी पिणे धोक्याचं ठरू शकते

| Sakal

योग्य पध्दतीने पाणी न पिल्यानं डोकं दुखणं, जाड होणं, पचना संबंधित त्रास होऊ शकतात.

| Sakal

पाणी कमी प्यायल्यानं आपल्याला डीहायड्रेशन होऊ शकतं.

| Sakal

जर वयस्क व्यक्तीने पाणी कमी प्यायलं तर त्याला सतत दवाखान्यात भरती होण्याची वेळ येते.

| Sakal

एकाच वेळी ३-४ ग्लास पाणी पिऊ नये. थोड्या थोड्या वेळात पाणी पित रहावं.

| Sakal

सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्यावं.

| Sakal

सकाळी पाणी न पिल्यामुळे रक्त घट्ट होऊ हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आहे.

| Sakal