Beauty tips : रोज सकाळी चहा-कॉफीऐवजी ही पेये प्या आणि कायम तरूण दिसा

नमिता धुरी

रोज सकाळी चहा-कॉफी पिण्याच्या सवयीमुळे तुम्ही वेळेआधीच वृद्ध दिसू लागता. मात्र इतर काही पेये प्यायल्याने तुम्ही कायम तरूण दिसाल.

Beauty tips

ग्रीन टी त्वचेसाठीही फायदेशीर असते.

Beauty tips

टॉमेटो, कारले, गाजर, इत्यादींचे व्हेजिटेबल ज्यूस प्या.

Beauty tips

कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून प्या.

Beauty tips

फळांचा रस प्या.

Beauty tips

सब्जाचे पाणी प्यायल्यास चेहऱ्याचे तेज वाढते.

Beauty tips

कोरफड आणि आवळ्याचा रस प्या.

Beauty tips

ही पेये प्यायल्याने तुमचा चेहरा कायम तरूण दिसेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beauty tips