आज होळी आहे
होळीनिमित्ताने सर्वजण रंग खेळत असतात
पण रंग खेळताना आपण काळजी घ्यायला हवी
काही रंग शरीरासाठी हानीकारक असतात
तर काही रंग डोळ्यात गेल्यावर त्यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात
त्याचबरोबर काही रंग पाण्यात मिसळल्यावर त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतात
या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच रंग खेळा, होळीच्या हार्दिक शुभेच्छा