Weight Gain : वजन वाढवण्यासाठी अशाप्रकारे खा केळं

नमिता धुरी

प्रत्येकाला सुदृढ शरीर हवे असते. पण ते मिळवायचे कसे हेच कळत नाही.

Weight Gain

दुधासोबत केळे खा.

Weight Gain

दही आणि केळे एकत्र खाल्ल्यास पचन चांगले होते.

Weight Gain

केळे आणि बदामाची स्मूदी खा.

Weight Gain

वर्कआऊट केल्यानंतर केळे खा.

Weight Gain

आंब्यासोबत केळे खा.

Weight Gain

केळ्यासोबत सुका मेवा खा.

Weight Gain

केळे आणि लोणी खा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weight Gain