चहासोबत आपण सहसा बेकरीचे पदार्थ खातो, पण अनेकदा त्यामुळे अॅसीडीटी होण्याची शक्यता अधिक असते.
अशात चहा-पोळी ही बेकरी पदार्थांपेक्षा नक्कीच 'हेल्दी' नाश्ता आहे.
त्यामुळे अनेकजण चहा पोळी खाण्याचा सल्ला देतात.
चहा-पोळी खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का?
चहा-पोळी खाल्ल्यानंतर पोटही व्यवस्थित भरते.नंतर चार तास तरी भूक लागत नाही.
तुम्ही शिळी पोळीही चहासोबत खाऊ शकता जी एनर्जी बुस्टरचं काम करतं.
चहासोबत पोळी खाल्ल्याने पचनक्रियेस अडथळा निर्माण होत नाही.
सोबतच चहा सोबत पोळी खाल्याने वजन नियंत्रणात राहतं.
विशेषत:शिळ्या पोळीत हाडांना मजबूत करण्यासाठी कॅल्शियम असते
त्यामुळे पूर्वीचे लोक आवडीने चहासोबत पोळी आवडीने खायचे.