Egg Roll : सकाळी नाश्त्यात अंडा रोल खा अन् दिवसभर एनर्जेटीक रहा

सकाळ डिजिटल टीम

लहानांपासून मोठ्यापर्यंत अंडा रोल सर्वांना आवडत असतो.

Egg Roll | sakal

अंडा रोल अत्यंत टेस्टी अन् हेल्दी असतो.

Egg Roll | sakal

सकाळच्या नाश्त्यात तुम्ही आवडीने अंडा रोल खाऊ शकता.

Egg Roll | sakal

डाएट करणाऱ्यांनी आवडीने अंडा रोल खावा.

Egg Roll | sakal

अंडा रोल खाल्ल्याने शरीराला पोषक घटक मिळतात.

Egg Roll | sakal

अंडा रोल हा तुम्ही बाहेर टपरी किंवा हॉटेलमध्ये खाताच पण घरी सुद्धा तुम्ही बनवू शकता.

Egg Roll | sakal

घरी बनवलेला अंडा रोल शरीरासाठी अधिक हेल्दी असतो.

Egg Roll | sakal

अंडा रोल तुम्ही चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकता.

Egg Roll | sakal

अनेकदा डॉक्टरही अंडा रोल खाण्याचा सल्ला देतात.

Egg Roll | sakal

त्यामुळे तुम्हालाही अंडे खाणे आवडत असेल तर अंडा रोल बेस्ट ऑप्शन आहे.

Egg Roll | sakal

रोजच्या धावपळीत अंडा रोल तुम्ही हातात घेऊन खाऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Egg Roll | sakal