Egg Maggi : डाएट करणाऱ्यांनी बिनधास्त खावी अंडा मॅगी, हे वाचाच

| Sakal

अंडा मॅगी ही लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते.

| Sakal

अंडामॅगी अतिशय टेस्टी अन् हेल्दी अशी डिश असून लहान मुले आवडीने आवडीने खातात.

| Sakal

अंडा मॅगी शरीराला पोषक असे प्रोटीन्स देते.

| Sakal

अंडा लव्हर असणाऱ्यांसाठी ही अतिशय आवडती डिश आहे.

| Sakal

वेज मॅगी आपण अनेकदा खातो पण जर तुम्ही त्यात अंड्याचा समावेश केला तर डिश खूप टेस्टी वाटते.

| Sakal

तरुणाईमध्ये क्रेझ असलेली ही अंडा मॅगी दर रविवारला सुट्टीच्या दिवशी केली तर अधिक उत्तम आहे.

| Sakal

अंड्यामध्ये अधिक प्रमाणात न्यूट्रीएंट्स असते याशिवाय गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही अधिक असते.

| Sakal

मॅगी जरी अनहेल्दी असली तरी हाय क्वालिटी प्रोटीन आणि अमिनो अ‍ॅसिड्सचा मुख्य स्त्रोत असलेला अंड्याचा जर त्यात समावेश केला तर हे हेल्दी डिश बनते.

| Sakal

अंडा मॅगी तुम्ही मुलांना नाश्त्यासाठी किंवा टिफीनवरही देऊ शकतात.

| Sakal

मॅगी लव्हर असलेल्यांनी अंडा मॅगी खायलाच हवी.

| Sakal