Eid 2023 : आयुष्यातील खास लोकांना द्या ईदच्या खास शुभेच्छा

धनश्री भावसार-बगाडे

अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा, तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा

Eid 2023 | esakal

ईद घेऊन येई आनंद, जोडू मनामनांचे बंध, सणाचा हा दिवस खास, ईद मुबारक तुम्हा सर्वांस

Eid 2023 | esakal

बंधुत्वाचा संदेश देऊया, विश्व बंदुत्व वाढीस लावूया, रमजान ईदच्या दिवशी हीच इच्छा मनी धरूया.

Eid 2023 | esakal

धर्म, जात-पात यापेक्षा मोठी असते शक्ती माणुसकीची, एकमेकांची गळाभेट घेून शुभेच्छा देऊया रमजान ईदची...

Eid 2023 | esakal

तुमच्या जीवनात कधी सुखाची कमी नसो, तुमचा प्रत्येक दिवस ईदपेक्षा कमी नसो, सर्वांना रमजान ईदच्या मनापासून शुभेच्छा.

Eid 2023 | esakal

यंदाची रमजान ईद तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सुख, शांती, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो हीच आमची सदिच्छा.

Eid 2023 | esakal

फुलांना बहर मुबारक, शेतकऱ्याला पीक मुबारक, पक्ष्यांना उडान मुबारक, चंद्राला तारे मुबारक आणि तुम्हास रमजान मुबारक...

Eid 2023 | esakal

ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य लाभो, ईदच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा, ईद मुबारक...

Eid 2023 | esakal

नोकरी व्यवसायात होवो वृद्धी, धनसंपत्ती ऐश्वर्य घेऊन येवो ही ईद, रोजा खोलूनी खास गळाभेटची रीत, ईद मुबारक...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eid 2023 | esakal