Elizabeth : महाराणी एलिझाबेथ यांचे हे फोटो पाहिलेत का ?

नमिता धुरी

७० वर्षे इंग्लंडचे राज्य सांभाळणाऱ्या राणी एलिझाबेथ आता हयात नाहीत.

बंकींगहॅम पॅलेसने त्यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे. त्यांची काही निवडक छायाचित्रे पाहू या...

राणी एलिझाबेथ या १९५२ सालापासून इंग्लंडच्या गादीवर विराजमान आहेत.

त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राणी एलिझाबेथ यांनी १९७६ साली राजकुमार फिलीप यांच्याशी प्रेमविवाह केला. त्यांची पहिली भेट १९३९मध्ये झाली होती.

शाही घराण्याच्या ट्विटर हॅण्डलवर लिहिले आहे की, 'आमची आई राणी एलिझाबेथ यांचे निधन ही आमच्यासाठी एक दु:खद घटना आहे.

फेब्रुवारी महिन्यात राणी एलिझाबेथ यांना करोनाचा संसर्ग झाला होता.

एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्कारांना ऑपरेशन लंडन ब्रिज असे नाव देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.