Emma Lamb : 'या' क्रिकेटपटूच्या सौंदऱ्यापुढे मॉडेलही पडेल फिकी

अनिरुद्ध संकपाळ

महिला क्रिकेटला देखील आता पुरूषांप्रमाणेच ग्लॅमर मिळत आहे.

अनेक महिला क्रिकेटपटू खेळबरोबरच आपल्या सौंदऱ्यामुळे देखील चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. अशीच एक क्रिकेटपटू म्हणजे Emma Lamb

Emma Lamb चा जन्म नॉर्थ वेस्ट इंग्लंडमधील लंकशायर शहरात 16 डिसेंबर 1997 ला झाला.

Emma Lamb 10 व्या वर्षीच 13 वर्षाखालील लंकशायर संघाकडून खेळू लागली.

2012 आणि 2015 मध्ये तिला लंकशायर ज्यूनियर प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला.

Emma Lamb चेशायर काऊंटी प्रीमियर लीगमध्ये सहभागी होणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. ती आपला भाऊ डॅनी लॅम्ब सोबत खेळली होती.

Emma Lamb ही सलामीवीर फलंदाज आहे. कधी कधी ती ऑफ स्पिन गोलंदाजी देखील करते.

Emma Lamb सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह आहे. इन्स्टावर तिचे 30 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.