जेम्स कॅमेरून दिग्दर्शित सिनेमा म्हणजे ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’. हा चित्रपट चांगलाच गाजला.
बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने नवनवीन विक्रम रचले आहेत.
आता चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे ‘अवतार’ लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाने २.३२ बिलियन डॉलर म्हणजेच तब्बल १९ हजार कोटी रुपयांची कमाई केली होती.
हा चित्रपट ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यांनीच ओटीटीवर चित्रपट येण्याचा ट्रेंड आहे.
‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ पुढील महिन्यात ७ जूनला ‘हॉटस्टार’वर प्रदर्शित होत आहे.