Esha Deol : काय ते तुझे डोळे, वेड लागलं गं पार...

Anuradha Vipat

एक प्रसिद्ध नाव

ईशा देओल हे आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे

Esha Deol

सोशल मीडियावर सक्रिय

ईशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Esha Deol

सतत चाहत्यांच्या संपर्कात

ईशा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Esha Deol

लेटेस्ट फोटो

अशातच ईशाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Esha Deol

फोटो वायरल

ईशाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Esha Deol

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही ईशाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Esha Deol

हॉट लूक

या फोटोत ईशा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esha Deol