ईशा गुप्ता किलर लूक पाहून व्हाल घायाळ

| Sakal

ईशा गुप्ता नुकतीच एका अ‍वॉर्ड इव्हेंटमध्ये अलंकृत बॉडी-हगिंग गाऊनमध्ये दिसली होती.

| Sakal

गाऊनमधला ईशा गुप्ताचा स्टायलिश लूक पाहून प्रत्येकजण घायाळ झालेत.

| Sakal

ईशा गुप्ताच्या गाऊनमध्ये प्लंजिंग नेकलाइन आणि थाई-हाई स्लिट होते. ज्यामुळे तिच्या लुकमध्ये भर पडली.

| Sakal

ईशा गुप्ताने हा गाऊन डिझायनर जोडी रोहित गांधी आणि राहुल खन्ना यांच्याकडून तयार केला होता.

| Sakal

ईशा गुप्ताने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोझ दिली.

| Sakal

ईशा गुप्ता बॉडीकॉन ड्रेसेसची राणी आहे. तिचे इन्स्टाग्राम हँडल त्याचा पुरावा आहे.

| Sakal

बोल्ड आणि सुंदर ईशा गुप्ता लूकवर प्रयोग करण्यास घाबरत नाही.

| Sakal