Esha Gupta : डोळ्याला काळा गॉगल लावून ईशा करतेय हवा

| Sakal

बॉलिवूडची सुपरहॉट आणि बोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता

| Sakal

ईशा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते

| Sakal

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ईशा चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहत असते

| Sakal

आपल्या बोल्ड फोटोंनी नेहमीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्य़ा ईशा गुप्ताने काही दिवसांपूर्वी बाथरूममध्ये सेल्फी शेअर केला होता

| Sakal

या फोटोमध्ये ईशा गुप्ता इतकी हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय की, तिच्या फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय

| Sakal

आश्रम 3' मध्ये ईशा गुप्ताने इतका बोल्ड अभिनय केला होता की रिलीज होण्यापूर्वीच त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते

| Sakal

या वेब सीरिजने रिलीजपूर्वीच नाही तर रिलीजनंतरही लोकप्रियतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या

| Sakal