मोदींनी शेअर केले वर्षभरातील खास फोटो| Photos of PM Modi

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर वर्षातील सर्वोत्तम फोटो शेअर केले आहेत.

PM Modi

मोदींनी नेहमीप्रमाणेच यावर्षी देखील कारगील येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

PM Modi

पंतप्रधान मोदी केदारनाथच्या दर्शनाला.

PM Modi

मोदींच्या हस्ते आयएनएस विक्रांतचं लोकार्पण.

PM Modi

बर्लिन येथे ढोल वाजवण्याचा आनंद घेताना मोदी.

PM Modi

पंतप्रधान मोदी आणि सदगुरू.

PM Modi

चित्रकाराकडून आईचे चित्र स्विकारताना पीएम मोदी.

PM Modi

कुनो नॅशनल पार्क येथे चित्ता मित्रांशी संवाद साधताना मित्र.

PM Modi

आईच्या वाढदिवसानिमित्ताने आशिर्वाद घेताना पंतप्रधान.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi