Eye Care : उन्हापासून डोळ्यांची अशी घ्या काळजी

| Sakal

उन्हाळ्याची सुरूवात झाली आहे

| Sakal

त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे

| Sakal

उन्हाळ्यात डोळ्यांचे आरोग्य ठेवण्यासाठी पुढील उपाय करा

| Sakal

दुपारी दोन ते तीन वेळा डोळे थंड पाण्याने धुवा

| Sakal

चष्मा वापरा आणि उन्हापासून सुरक्षित राहा

| Sakal

जास्त वेळ स्क्रीनवर राहू नका

| Sakal

वेळोवेळी डोळे डॉक्टरांकडून तपासून घ्या

| Sakal