अफेक्शन
जर तुमचा पार्टनर तुमच्यावर प्रेम करतो तर तुमच्याप्रती कायम तो भावनिक असेल. पण असे नसल्यास तुमच्या नात्यात प्रेम नाहीच.
नात्यातील गुंतवणूक
जर तुमचा पार्टनर तुमच्यापेक्षा जास्त महत्व कामाला देत असेल आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर समजा की तो नात्यात गुंतलेला नसून कामात गुंतलेला आहे.
ऐकून न घेणे
तुम्ही सांगितलेली कुठली गोष्ट तुमचा पार्टनर ऐकत नसेल तर किंवा तुम्ही सांगितलेली गोष्ट विसरत असेल तर ही लक्षणं बरोबर नाहीत.
फ्यूचर प्लॅनिंग
तुमचा पार्टनर फ्युचरबाबत काहीच प्लॅनिंग करत नसेल तर पुढे कठीण आहे.
प्रॉमिस
तुमचा विश्वास जिंकण्यात पार्टनरला रस नसेल तर समजा की तुमचा पार्टनर तुमच्या नात्याबाबत सिरीयस नाहीये.
प्रायोरिटी
जर तुमचा पार्टनर तुम्हाला आयुष्यात प्रायोरिटी नसेल देत तर त्याचं तुमच्यावर प्रेम कसं असू शकतं.
फिलींग शेअर न करणे
जो पुरष रिलेशनशिपमध्ये सीरीयस असतो तो त्याच्या पार्टनरला त्याच्या फिलींग शेअर करतो. मात्र असे नसेल तर त्याच्याबाबत एकदा विचार करावा.
सेल्फिश
जर तुमचा पार्टनर फिजीकल गरजेसाठी किंवा पैशांसाठीच तुमच्याजवळ येत असेल तर हे फेक रिलेशन असण्याचे संकेत आहे.
कारणं देणे
जेव्हा एखादा पार्टनर त्याच्या नात्याबाबत सीरियस नसतो तेव्हा तो न भेटण्यासाठी काहीतरी कारणं शोधून काढत असतो.