Arjit Singh : चाहत्यांना भावला अरिजितचा साधेपणा

| Sakal

बॉलीवूड गायक

बॉलीवूड गायक अरिजित सिंह त्याच्या सरळ साध्या स्वभावामुळे कायमच चर्चेत असतो.

| Sakal

प्रेक्षकांची मने जिंकली

त्याचा हा साधेपणा नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकतो.

| Sakal

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

नुकताच अरिजितचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

| Sakal

अरिजितचं गाव

व्हिडीओमध्ये तो पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद या त्याच्या गावी स्कूटरवरून घरातील सामान आणायला जात असल्याचे दिसत आहे.

| Sakal

अरिजितचा साधेपणा

अरिजितने अतिशय साधे कपडे परिधान केले आहेत. एवढेच नाही तर हातात पिशवी आणि पायात साधी चप्पल घालून अरिजित फिरताना दिसत आहे.

| Sakal

नम्र स्वभाव चाहत्यांना भावला

पुन्हा एकदा आपल्या आवडत्या गायकाचा नम्र स्वभाव चाहत्यांना भावला आहे.

| Sakal

‘डाउन टू अर्थ’

अरजितचे चाहते खूप खूश झाले आहेत.

| Sakal