Rajeshwari Kharat: फॅन्ड्री मधल्या राजेश्वरीच्या एका लूकनं सोशल मीडिया तापलं

| Sakal

जिच्यासाठी जब्या काळ्या चिमणीची राख गोळा करत होता अशी शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात

| Sakal

नागराज मंजुळे दिग्दर्शित फॅन्ड्री सिनेमातल्या शालू भूमिकेमुळे राजेश्वरी लोकप्रिय झाली

| Sakal

फॅन्ड्री सिनेमानंतर राजेश्वरीला कमालीची लोकप्रियता मिळाली.

| Sakal

राजेश्वरी खरातचं फॅन फॉलोईंग सोशल मीडियावर प्रचंड आहे. राजेश्वरीच्या फोटोजवर तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात

| Sakal

राजेश्वरीचे डान्स व्हिडिओज सुद्धा सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होत असतात

| Sakal

राजेश्वरी पुण्याची असून तिने सिंहगड कॉलेजमधून बी कॉम विषयात डिग्री घेतलीय

| Sakal

राजेश्वरी इयत्ता ९ वित होती तेव्हा तिने फॅन्ड्री सिनेमात अभिनय केला. पुढे २०१७ ला राजेश्वरीने आयटम गिरी सिनेमात अभिनय केला

| Sakal

राजेश्वरी सध्या मनोरंजन विश्वात कार्यरत नसली तरी तिच्या फॅन्समध्ये तिची प्रचंड क्रेझ आहे.

| Sakal