Farmers Long March : लाल वादळ मुंबईत धडकणार!

सकाळ डिजिटल टीम

शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी लाँग मार्च काढला आहे.

Farmers Long March

या मोर्चाचे नेतृत्व शेतकरी नेते अजित नवले हे करत आहेत.

Farmers Long March

हा मोर्चा मुंबईत विधानभवनावर धडकणार आहे

Farmers Long March

या मोर्चामध्ये अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत

Farmers Long March

कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

Farmers Long March

मुंबईत राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत शेतकऱ्यांची बैठक होणार आहे

Farmers Long March

हा मोर्चा सध्या नाशिकमधील इगतपुरी येथे आला आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmers Long March